Friday, 19 August 2016

3 AUG HISTORY TODAY

३ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ३ ऑगस्ट २०१३
३ ऑगस्ट दिनविशेष(August 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
देवदास गांधी - (इ.स. १९००:दक्षिण आफ्रिका - इ.स. १९५७) हा महात्मा गांधींचा चौथा व सगळ्यात लहान मुलगा होता.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : नायजर.
  • सेना दिन : विषुववृत्तीय गिनी.

ठळक घटना, घडामोडी


  • १४९२ : स्पेनच्या राज्यकर्त्यांनी ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी केली
  • १६७८ : अमेरिकेत बांधले गेलेले पहिले जहाज ग्रिफोन समुद्रात सोडण्यात आले.
  • १७८३ : जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.
  • १८६० : न्यू झीलँडमध्ये दुसरे माओरी युद्ध सुरू झाले.
  • १९०० : फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.
  • १९१४ : पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९२३ : कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९४६ : अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.
  • १९६० : नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९७५ : बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार.
  • १९८१ : अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.
  • १९९७ : अल्जीरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.
  • २००५ : मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.

जन्म, वाढदिवस


  • १७७० : फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.
  • १८११ : इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.
  • १८५५ : ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८५६ : आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
  • १८६७ : स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८७२ : हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
  • १९३३ : पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३७ : डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९३९ : अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४८ : ज्यॉँ-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १९५६ : बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५७ : मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
  • १९६० : गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
















No comments:

Post a Comment