Sunday, 21 August 2016

21 AUG HISTORY TODAY

२१ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २१ ऑगस्ट २०१४
२१ ऑगस्ट दिनविशेष(August 21 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
बिस्मिल्ला खाँ - (जीवनकाल: मार्च २१, १९१६:डुम्राओन, बिहार, भारत - ऑगस्ट २१, २००६:वाराणसी) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • -

जन्म, वाढदिवस


  • ११६५ : फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.
  • १६४३ : अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
  • १७६५ : विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
  • १७८९ : नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.
  • १९१० : ऑगस्टिन लुई कॉशी, फ्रेंच गणितज्ञ.
  • १९३८ : केनी रॉजर्स, अमेरिकन संगीतकार.
  • १९३९ : फेस्टस मोगे, बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४४ : पेरी क्रिस्टी, बहामासचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६३ : मोहम्मद सहावा, मोरोक्कोचा राजा.
  • १९७३ : सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक.
  • १९७५ : सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ : नील डेक्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८६ : उसेन बोल्ट, जमैकाचा धावपटू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


















No comments:

Post a Comment