Sunday, 24 July 2016

24 JUL HISTORY TODAY

ay in Indian History
Events for July 24
24-July-1206Qutubu'd-din Aibak (1206-1210) was crowned at Lahore after the death of Muhammad of Ghuri. He was originally a slave of Turkestan. As he started his career as a slave, the dynasty founded by him in India is known as "Slave Dynasty". The construction of Qutabminar was started during his regime. Since he was very generous, the people called him "Lakh Baksh".
24-July-1783Simon Bolivar, great dynamic leader and social reformer, was born at Carcas.
24-July-1837Kanishta, son of Samajya Laxshmi, was killed.
24-July-1911Pannalal Ghosh, famous flute player, was born.
24-July-1932Ramkrishna Mission Seva Pratisthan was established for the service of the sick and humanitarian activities.
24-July-1932Madhukar Devram Toradmal, famous actor and playwright, was born.
24-July-1985Prime Minister Rajiv Gandhi and Sikh leader Sant Harchand Singh Longowal of Akali Dal signed a peace contract known as 'Punjab Accord' thus ending the four-year agitation in Punjab.
24-July-1989A majority of opposition members in Lok Sabha resign on the issue of C & AG report on Bofors gun deal.
24-July-1991Industrial licensing scrapped.
24-July-1991Union budget imposes all-round price hike.
24-July-1992Universal Poetry Foundation' was established at Pune.
24-July-1993Vajpayee elected leader of the Opposition in Lok Sabha.
24-July-1994Bodo kills 37 moslems in Bashbari, North Eastern India.
24-July-1996Govt. decides to raise the ceiling on the maximum amount of retirement/death gratuity from Rs. 1 lakh to Rs. 2.50 lakhs.
24-July-1997Mahasweta Devi, Bengali litterateur, is recipient of this year's Ramon Magsaysay Award for journalism, literature and creative communication arts for her writings on indigenous communities.
24-July-1997Country's highest civilian honour Bharat Ratna conferred on former interim Prime Minister Gulzarilal Nanda and posthumously on freedom-fighter Aruna Asaf Ali.
24-July-1998India signs a deal with Russia for purchasing the aircraft-carrier.
24-July-1999Om Prakash Chautala is sworn in the Chief Minister of Haryana, and will seek trust vote on July 27.
24-July-1999Vimala Ranadive (84), senior CPI(M) leader, died in Mumbai.
24-July-2000S. Vijayalakshmi becomes the first Indian woman Grandmaster in the International Grandmasters chess tournament held in Hyderabad.
24-July-2000The trial in the Rs. 133 crore urea scam resumes after about one year in the special court for CBI cases in New Delhi.

२४ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २४ जुलै २०१३
२४ जुलै दिनविशेष(July 24 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
अझीम प्रेमजी - अझीम हशिम प्रेमजी (जन्म २४ जुलै १९४५) हे भारतीय उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जागतिक दिवस


  • सिमोन बॉलिव्हार दिन : इक्वेडोर, व्हेनेझुएला.
  • बाल दिन : व्हानुआतु.

ठळक घटना, घडामोडी


  • १४८७ : नेदरलँड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
  • १५६७ : मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी.
  • १७०१ : आँत्वान दि ला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
  • १८३२ : बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्त्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
  • १८४७ : आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
  • १८६६ : टेनेसी परत अमेरिकेत दाखल.
  • १९०१ : प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बँकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका.
  • १९११ : हायराम बिंगहॅम तिसर्‍याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
  • १९१५ : ईस्टलँड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
  • १९२३ : लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
  • १९३१ : पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
  • १९६५ : व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
  • १९६९ : सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
  • १९७४ : वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
  • २००१ : सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
  • २००२ : आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००५ : लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.

जन्म, वाढदिवस


  • १७८६ : जोसेफ निकोलेट, फ्रेंच गणितज्ञ व शोधक.
  • १८५१ : फ्रीडरिक शॉटकी, जर्मन गणितज्ञ.
  • १८६७ : फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९७ : आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक.
  • १९१७ : जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ : अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.
  • १९४७ : झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : कार्ल मलोन, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
  • १९६४ : बॅरी बॉन्ड्स, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
  • १९६९ : जेनिफर लोपेझ, अमेरिकन गायिका.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ११२९ : शिराकावा, जपानी सम्राट.
  • १८६२ - मार्टिन व्हॅन ब्युरेन, अमेरिकेचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० : पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
  • १९८० : पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता.
  • १९९६ : मोहम्मद फराह ऐदीद, सोमालियातील नेता.


















No comments:

Post a Comment