Saturday, 30 July 2016

30 JUL HISTORY TODAY 

Today in Indian History
Events for July 30
30-July-1622Tulsidas, devotee of God Rama Saint, great poet and writer of Ramayana, died. (30/7 or 23/10)
30-July-1883Badridas Goenka, famous industrialist, was born.
30-July-1886Dr. S.Muthulakshmi Reddi, first women M.A.L.A.S, was born.
30-July-1920Rikhye Maj-Gen Indar Jit, Educationist and Former Army Officer, was born at Lahore.
30-July-1933Gandhiji informs the Government of Bombay of his decision to march from Ahmedabad to Ras with 33 followers to revive Civil Disobedience movement.
30-July-1947The part of Kashmir, North West Frontier Provience (NWFP), was swallowed up by Pakistan. The formality of raising the flag being done in November.
30-July-1957Export Risk Insurance Corporation of India was established through which exporting materials were insured.
30-July-1960Gangadhar Balkrishna Deshpande, great freedom fighter, leader and 'Lion of Karnataka', 0died. He was a loyal Congress leader.
30-July-1987Rajiv Gandhi escaped an attack on him at Colombo.
30-July-1987India says it will revive the 'Agni' IRBM programe.
30-July-1991Sabi Fernandes, senior photographer of Indian Express Newspaper Group, died.
30-July-1992The Supreme Court declares that capitation fee in educational institutions is unlawful.
30-July-1993CBI arrests Bhupen Dalal and three other brokers for cheating of LIC Mutual Funds involving Rs.173 crore.
30-July-1995Notification issued for the constitution of Jharkhand Autonomous District Council.
30-July-1996Delhi High Court rejects Narasimha Rao's petition seeking quashing of 09 order of chief metropolitan magistrate summoning him to appear as co-accused in the $ 100,000 Lakhubhai cheating case.
30-July-1997Madras High Court restrains, by an interim injunction, the foreign universities/institutions having offices in India from awarding or conferring any degree on Indian students.
30-July-2000Punjab Police men and Indian Railways women claim the Federation Cup basketball tournament at Visakhapatnam.

३० जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ३० जुलै २०१३
३० जुलै दिनविशेष(July 30 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
- -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • ७६२ : खलिफा अल-मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
  • १५०२ : क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीदरम्यान होन्डुरासच्या किनाऱ्याजवळील बे आयलँड्स बेटांतील ग्वानाहा येथे उतरला.
  • १६२९ : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप. सुमारे १०,००० ठार.
  • १७२९ : बाल्टिमोर शहराची स्थापना.
  • १८११ : शिवावा, मेक्सिको येथे स्पॅनिश राज्यकर्त्यांनी फादर मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाला मृत्युदंड दिला.
  • १८६६ : न्यू ऑर्लिअन्स येथे राजकीय पक्षाच्या बैठकीवर पोलिस हल्ला. ४० ठार, १५० जखमी.
  • १८७१ : वेस्टफील्ड या स्टेटन आयलंड फेरीबोटीवर स्फोट. ८५ ठार.
  • १९३० : उरुग्वेने माँटेव्हिडीयोमध्ये पहिला फिफा विश्वचषक जिंकला.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध - जपानच्या आय-५८ या पाणबुडीने अमेरिकेची युएसएस इंडियानापोलिस ही नौका बुडवली. ८८३ ठार.
  • १९६५ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने सोशल सिक्युरिटी ऍक्ट ऑफ १९६५वर सही करून मेडिकेर व मेडिकेडची रचना केली.
  • १९७१ : अपोलो १५ चंद्रावर उतरले.
  • १९७१ : मोरियोका, जपान येथे ऑल निप्पॉन एरवेझच्या बोईंग ७२७ आणि जपानी वायुसेनेच्या एफ-८६ विमानांची टक्कर. १६२ ठार.
  • १९८० : व्हानुआतुला स्वातंत्र्य.
  • २००६ : इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.
  • २०१४ : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.

जन्म, वाढदिवस


  • १८१८ : एमिली ब्राँटे, इंग्लिश लेखिका.
  • १८५५ : जॉर्ज विल्हेल्म फॉन सीमेन्स, जर्मन उद्योगपती.
  • १८६३ : हेन्री फोर्ड, अमेरिकन उद्योगपती.
  • १९४७ : आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.
  • १९७३ : सोनू निगम, पार्श्वगायक.
  • १९८० : जेम्स अँडरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ५७९ : पोप बेनेडिक्ट पहिला.
  • १७१८ : विल्यम पेन, पेनसिल्व्हेनियाचा स्थापक.
  • १८११ : मिगेल हिदाल्गो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
  • १८८९ : चार्ली ऍब्सोलम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९८ : ऑटो फोन बिस्मार्क, जर्मनीचा पहिला चान्सेलर.
  • १९१२ : मैजी, जपानचा सम्राट.
  • १९४७ : जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.
  • १९९४ : शंकर पाटील, मराठी लेखक.
  • १९९७ : बाओ डाइ, व्हियेतनामचा राजा.
  • २००७ : इंगमार बर्गमन, स्विडिश चित्रपट दिग्दर्शक.
  • २००७ : मिकेलांजेलो अँतोनियोनी, इटालियन चित्रपट दिग्दर्शक.














No comments:

Post a Comment